चॉकलेट्समधून १९ लाखांच्या ३७ तोळं सोन्याची तस्करी करण्यात आली .मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली .चॉकलेट टॉफीजमधून सोनं तस्करी करणाऱ्यांचा प्लॅन कस्टम अधिकाऱ्यांनी फोल ठरवला.